मी अत्यंत समाधानी आणि सुखी माणूस आहे.मी आता सत्तरीच्या पुढे गेलो आहे। हे माझे बोनस वर्षा आहे.उत्तम निरोगी असून गेली सत्तर वर्स्यत मला कुठल्या गंबीर अजराने पछाडले नाही ही पर्मेस्वराची कृपाच म्हणायची.मी आणि आणि माझी दोन मुले असा चौकोनी कुटुंब व्यवस्था आहे। दोघेही विवाहीत असून चागल्या नोकरीत शिरावाले आहेत.मला कुठल्याही प्रकारचे व्यसन नाही अथवा कुथाल्याहिप्रकराची कलह नाही। मी अत्यांत निरामय आयुष्य जगतो आहे.ह्याचा मला अभिमान आहे। कुणाचाही मी आयुष्यात कधी दुस्वास केला नाही। माझे उर्वरीत अय्श्य असेच सुखा समाधानाचे जावो हीच प्रभेऊ चारनी पार्थना आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा