मी आज नव्याने सुरुवात करीत आहे। मला अभिमान आहे की , मी जर एखाद्या गोस्टिचा पाठ पुरावा केला तर मला हमखास यश मिलते। पण ते पर्यत्न naकरणे मला काही करना मुले जमू शकत नाहीये। त्या-करीता मला दुसरयाची मदत घावी लागते। ते पण त्यांच्या सवादी नुसार। पण त्याला काही इलाग नाहीये। माझ्या हातात एकाच गोस्ट ते म्हणजे सात्यत्य। आणि तेच मला अन्तिम इच्चेकडे पोहोचीविते। माझा उस्ताह आया वाढला आहे ही जमेची बाजु आहे।
बुधवार,
१४.०९.२०११।
सकाळी ६.१३ वाजता.